By  
on  

"एका लग्नाच्या अनेक गोष्टी असं झालंय आता" ; प्रशांत दामले यांनी शेयर केले कुटुंबासोबतचे खास फोटोस

अभिनेते प्रशांत दामले यांनी नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

प्रशांत दामले यांच्या नाटकांना प्रेक्षक प्रचंड प्रमाणात गर्दी करून तुफान प्रतिसाद देतात.

प्रशांत दामले यांच्या चाहत्या वर्गासारखाच त्यांचा कुटुंब परिवार सुद्धा खूप मोठा आहे.

प्रशांत दामले यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे आपल्या कुटुंबाबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत प्रशांत यांनी म्हटलं की, “सध्या सुट्टीवर आहे. जवळ जवळ ३ वर्षांनी आम्ही एकत्र भेटलो. एका लग्नाच्या अनेक गोष्टी असं झालंय आता.”

दरम्यान करोनाच्या काळामध्ये आपल्या मुलींशी तसेच नातवंडांशी त्यांची भेट झाली नव्हती. आता ते त्यांच्या कुटुंबासोबत एन्जॉय करत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive