By  
on  

Video : प्रिया बापट म्हणते, "देवाने सर्वकाही दिलं आहे पण..."

मराठी सिनेसृष्टीतली गोड-गोजिरी अभिनेत्री  प्रिया बापट सर्वांची खुप लाडकी आहे. मराठीतली ही आघाडीची अभिनेत्री आता हिंदीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवतेय. मराठी मालिका, नाटक , सिनेमे यानंतर आता प्रिया हिंदीी वेबसिरीज, सिनेमांमधून आपली छाप पाडतेय. सोशल मिडीयावरही प्रिया प्रचंड सक्रीय. चाहत्यांच्या संपर्कात राहायला तिला आवडतं. अनेक फोटो, व्हिडीओज ती चाहत्यांशी शेयर करते. 

आत्तासुध्दा प्रियाने एक धम्माल व्हिडीओ शेयर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या धम्माल रीलमध्ये प्रिया पर्समधील वस्तूंची शोधाशोध करताना म्हणते, देवाने तर सगळंच दिलंय...पण नेमकं ठेवलंय कुठे हेच नाही माहित..या विनोदी रीलमुळे आता चाहत्यांना हसू आवरणं कठीण झालं आहे. या भन्नाट रीलवर रिएक्ट होत प्रियाचा पती उमेश कामत लिहतो,, “मी तर घरी आहे प्रिया” त्याच्या या भन्नाट उत्तरावर चाहत्यांनी त्याला दाद दिल्याचं पाहायला मिळत आ

 

 

 

प्रिया आणि उमेश हे क्युट कपल बरीच धमाल करताना दिसतं. या कपलने अनेकदा आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओ आणि पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive