By  
on  

सोनाली कुलकर्णी सोबत गष्मीर महाजनी करणार 'डान्स महाराष्ट्र डान्स' कार्यक्रमाचे परीक्षण

महाराष्ट्राची अप्सरा म्हणून ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. नुकताच सोनालीचा तमाशा लाईव्ह हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून तिचा नवीन रियालिटी शो देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ हा लोकप्रिय डान्स रियालिटी शो येत्या २७ जुलै पासून झी मराठी वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात सोनाली परीक्षकाच्या भूमिकेत असणार आहे. 

सोनाली ही उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सर देखील आहे. याआधी देखील तिने डान्स रियालिटी शोचे परीक्षण केले आहे. या कार्यक्रमात परीक्षणासाठी सोनाली सोबत अभिनेता गश्मीर महाजनी देखील असणार आहे. दरम्यान डान्स महाराष्ट्र डान्स या रियालिटी शो साठी सगळेच जण उत्सुक आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive