By  
on  

'परी म्हणू की सुंदरा' ; अभिनेत्री रुपाली भोसलेच्या नवीन फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा

'आई कुठे काय करते' मधील संजनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री रुपाली भोसले. तिच्या मालिकेतल्या संजना या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते.

रुपाली सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. नुकतंच तिने तिच्या सोशल मीडियावर काही नवीन फोटोस शेयर केले आहेत. 

रुपालीचा हा युनिक लुक प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. या लुकमध्ये रुपालीने जांभळ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे आणि पिच कलरची सुंदर ओढणी घेतली आहे.

रुपालीने तिच्या आऊटफिटला साजेशी अशी ज्वेलरी घातलेली दिसत आहे. तिचा हा युनिक लेहेंगा आणि तिचं आऊटफिट तिचं सौंदर्य प्रेक्षकांना घायाळ करणारं आहे.

रुपाली जितकी वेस्टर्न आऊटफिटमध्ये सुंदर दिसते तितकीच ती या इंडियन अटायरमध्ये सुंदर दिसत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive