By  
on  

कार्तिकी-रोनीतची थायलंड सफारी ; 'टाईम टू पॉज' म्हणत कार्तिकीने शेयर केले खास फोटो

सारेगमप मधून नावारूपाला आलेली प्रसिद्ध गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. 

२ वर्षांपूर्वी डिसेंबर २०२० मध्ये रोनीत पिसे सोबत कार्तिकीने लग्नगाठ बांधली.

कार्तिकी तिच्या नवऱ्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेयर करते.

नुकतंच तिने शेयर केलेल्या फोटोजमुळे सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू आहे.

कार्तिक-रोनित सध्या थायलंडमध्ये सुट्टी एण्जॉय करत असून हे खास फोटो कार्तिकीने सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

या फोटोजमध्ये कार्तिकीने निळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट परिधान केली आहे.

या सगळ्या फोटोजमध्ये कार्तिकीचा समुद्रकिनारी पती रोनितबरोबरचा रोमँटिक फोटो विशेष लक्षवेधी ठरत आहे.

दरम्यान कार्तिकी आणि रोनीतच्या या फोटोजवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive