By  
on  

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याला ह्रतिक रोशनची गर्लफ्रेंंडसोबत खास उपस्थिती!

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे अलिकडेच बॉयफ्रेंड विजय पालांडेसोबत एन्गेंज झाली. या दोघांच्या शाही साखरपुड्याची सर्वत्र चर्चा आहे. पण यांचा साखरपुडा आणखी एका कारणाने प्रसिध्दीझोतात आला आहे, तो म्हणजे या साखरपुड्याला असलेली ह्रतिक रोशनची खास उपस्थितीत, ह्रतिक गर्लफ्रेंड सबा आझादसोबत या नवपरिणीत जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी हजर होता. या चौघांचे फोटो खुप व्हायरल होत आहेत. 

 

अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, भाग्यश्रीच्या साखरपुड्यात हृतिकची उपस्थिती कशी? तर याबाबतची माहिती अशी,की भाग्यश्रीचा होणारा नवरा विजय पालांडे हा ह्रतिकचा अनेक वर्षांपासूनचा मेकअपआर्टिस्ट आहे. तो त्याचा अत्यंत खास टीममेट आहे. 

. त्यामुळे त्यांच्या या आनंदाच्या क्षणात हृतिक न चुकता सहभागी झाला होता.

भाग्यश्री मोटेने आपल्या साखरपुड्याचे अनेक सुंदर-सुंदर फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. सध्या हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive