By  
on  

संस्कृती बालगुडे झाली 'बेभान'

मिस्टर वर्ल्ड ठाकूर अनुपसिंगचा मराठीतील पदार्पणाचा चित्रपट म्हणून बेभान या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात आता अभिनेत्री संस्कृती बालगुडेची एंट्री झाली आहे. संस्कृती या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, ११ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात "बेभान" प्रदर्शित होत आहे. 

मधुकर ( अण्णा ) उद्धव देशपांडे आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'झाला बोभाटा', 'भिरकीट' असे उत्तम चित्रपट केल्यानंतर 'बेभान' हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. अनुप जगदाळे यांच्याच आगामी 'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटाचीही चित्रपटसृष्टीत कमालीची उत्सुकता आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive