By  
on  

सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

मराठी सिनेसृष्टी गाजवणारे सुपरस्टार  अभिनेते म्हणजे सचिन पिळगावकर. बालकलाकार म्हणून सचिनजींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अभिनेते, गायक, लेखक आणि दिग्दर्शक-निर्माते अशा सर्वच भूमिका त्यांनी आजवर उत्कृष्ट निभवल्या. 

.बालकलाकार म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सचिन पिळगावकर यांना नुकताच आणखीन एक पुरस्कार जाहीर झाला आहे. बालदिनाचे औचित्य साधून यंदाचा गंधार गौरव पुरस्कार सचिन पिळगावकर यांना यंदाचा जाहीर करण्यात आला आहे. बालदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे.

यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पिळगावकर यांना देण्यात येत आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार ऍड. आशिष शेलार आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पिळगावकर याना पुरस्कार देण्यात येणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive