By  
on  

Photos : सिद्धार्थ मितालीच्या नव्या घरी रंगली मराठी सेलिब्रिटींची पार्टी

दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह आणि आनंदाचा सण. एकमेकांच्या भेटी-गाठी घेण्यासाठीच तर दिवाळीचं निमित्त असतं. एकत्र येत मित्र आणि कुटुंबासोबत खास धम्माल करण्याचे हे क्षण सगळे आनंदाने अनुभवतात. मग मराठी सेलिब्रिटीसुध्दा यात मागे कसे राहतील. 

सिद्धार्थ आणि मिताली यांनी काही दिवसांआधीच मुंबईत नवं घर खरेदी केलं. याच घरी दोघांनी सिनेसृष्टीतील त्यांच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना दिवाळी सेलिब्रेशनसाठी आमंत्रित केलं होतं.

शुटींगमधून वेळ काढून कलाकारांनी एकत्र येत दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन केलं.

या पार्टीचे होस्ट मिताली आणि सिध्दार्थसुध्दा मित्रांच्या येण्याने खुपच खुश होते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive