By  
on  

दिग्पाल लांजेकर यांच्या 'सुभेदार' चित्रपटाची संहिता पुजन सोहळा संपन्न

गोडवली ग्रामस्थ आणि नरवीर तानाजी मालुसरे कुटुंबियांच्या उपस्थितीत सुभेदार चित्रपटाची संहिता पूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणारे अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर उपस्थित होते.

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्मस्थानी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील गोडवली गावात त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत सुभेदार चित्रपटाच्या संहितेचे पूजन करून  या चित्रपटाचा श्रीगणेशा करण्यात आला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive