लग्नानंतर लगेचच राणादा आणि पाठकबाईंंची कॉफी डेट, पाहा Photo

By  
on  

पाठकबाई आणि राणादा ही महाराष्ट्राची लाडकी जोडी लग्नबंधनात अडकली. २ डिसेंबरला पुण्यात अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा शाही लग्नसोहळा पार पडला. 

लग्नानंतरही अनेक दिवस हार्दिक-अक्षयाची चर्चा आहे. नुकतंच राणादा पाठकबाईंना कॉफी डेटवर घेऊन गेला होता. याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. फोटोबरोबर त्यांनी कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. ठाण्यातील स्टारबक्समध्ये अक्षया-हार्दिकची कॉफी डेट रंगली. त्यांच्या कॉफी डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Recommended

Loading...
Share