By  
on  

ह्रताचा व्हेकेशन मोड ऑन, न्यू इयर सेलिब्रेशनसाठी इंटरनॅशनल ट्रीपवर !

छोट्या पडद्यासोबतच मोठा पडदा गाजवणारी गोड गोजिरी अभिनेत्री ह्रता दुर्गुळे यंदा लग्नबंधनात अडकली.  हिंदी मालिका दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत तिने विवाह केला. त्यापूर्वी काही काळ हे दोघं एकमेकांना डेट करत होते. 

लग्नानंतर परदेशात फिरून आल्यानंतर आता पुन्हा ह्रता पती सोबत ट्रीपवर निघाली आहे. ह्रता आणि प्रतिक तिथे नववर्षाचं सेलिब्रेशन करणार आहेत. 

एअरपोर्टवरील फोटो शेअर करत 'That Time of the Year' असं म्हणत हृता ट्रिपला निघालीये.

 

अहो आई अगं आई या नव्या प्रोजेक्टचं शुटींग आटोपून आता निवांतपणे हृता आणि प्रतीक ट्रिप एन्जॉय करणार आहेत.

नव्या वर्षाचं लग्नानंतर एकत्र सेलिब्रेशन करण्याचे क्षण अविस्मरणीय व्हावेत म्हणून ह्रता आणि प्रतिकने ही इंटरनॅशनल ट्रीप आखल्याचं दिसतंय. थायलंड , टर्की, गोवा यानंतर आता ह्रता कुठलं डेस्टिनेशन निवडणार याकडे सर्वांंचं लक्ष आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive