By  
on  

अभिनेत्री रेशम टिपणीसवर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचं झालं निधन

अभिनेत्री रेशम टिपणीस ही अनेक मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडते. बिग बॉस मराठी सीझन १ मध्ये सहभाग घेतलेली रेशम तेव्हा अनेक कारणांनी चर्चेत आली होती. सोशल मिडीयावर रेशम नेहमीच सक्रीय असते. मराठीतील सुप्रसिध्द अभिेनेत्री म्हणून रेशम ओळखली जाते. AdvertisementAdvertisement

अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रेशमच्या आईचं निधन झालं आहे. तिने आईसह काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे पोस्ट करत दुःख व्यक्त केलं.

रेशम तिच्या आईच्या खूप जवळ होती. आईच्या निधनानंतर ती कोलमडून गेली आहे. आईसह फोटो पोस्ट केल्यानंतर एक खंतही तिने व्यक्त केली. शिवाय आईचा आणि तिच्या होणाऱ्या गप्पा-गोष्टी ती मिस करणार असल्याचंही रेशमने म्हटलं आहे.

Advertisement

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ressham Tipniis (@tuffnut10)

 

 

रेशम म्हणाली, “आई…यापुढे तुझा फोन मला कधीच येणार नाही या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तू मला खंबीर बनवलंस. मी तूला वचन देते की यापुढेही मी अशीच खंबीर राहिन. खूप प्रेम. मला तुझी खूप खूप आठवण येईल.” 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive