By  
on  

अशी थाटात साजरी झाली शिवानी विराजसची पहिली मकरसंक्रांत

माझा होशील ना या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेला अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे या सिनेसृष्टीतल्या गोड कपलने गेल्यावर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लग्नगाठ बांधली. शिवानी आणि विराजस ही सिनेसृष्टीतली मेड फॉर इच अदर अशी जोडी आहे. दोघांनी एकत्र काम केलं नसलं तरी सेलिब्रिटी कपल म्हणून शिवानी-प्रेक्षकांची भरपूर पसंती असते. वर्षभर ही जोडी आपले पहिले  सण साजरे कर आहेत. नुकतंच दोघांनी पहिली मकरसक्रांत थाटात साजरी केली. 

नुकतंच शिवानी रांगोळेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतिचे फोटो शेअर केले आहेत.यामध्ये शिवानी आणि विराजस फारच गोड दिसत आहेत. शिवानीने काळ्या रंगाची पारंपरिक साडी नसेल आहे तर विराजसने काळा कुर्ता परिधान केला आहे. 

 

सोबतच या दोघांनी आवर्जून हलव्याचे दागिनेही परिधान केले आहेत. व  चाहत्यांना ह्या मकरसक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा दिल्या आहेत,

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive