By  
on  

‘सिनेमा लव्हर्स डे’निमित्त हे मराठी सिनेमे पाहा फक्त ९९ रुपयांत

सिनेमा पाहणं सर्वांनाच आवडतं. पण सिनेप्रेमींना नेहमीच 200-300 रुपयांचं तिकीट परवडतंच असं नाही. त्यामुळे कधीकधी इच्छा असूनही आवडीचे सिनेमे पाहता येत नाही. आता उद्या साजरा केल्या जाणाऱ्या ‘सिनेमा लव्हर्स डे’निमित्त ‘पीव्हीआर’कडून प्रेक्षकांना एक खास ऑफर दिली जाणार आहे. ही ऑफर म्हणजे प्रेक्षकांना चित्रपट फक्त ९९ रुपयात पाहता येतील.

या सिनेमा लव्हर्स डे निमित्ताने प्रेक्षकांना मराठीतील सिनेमांचीही पर्वणी मिळणार आहे. यात वेड, व्हिक्टोरिया आणि वाळवी या मराठी सिनेमांचा समावेश आहे. हे सर्वच सिनेमे तुम्हाला फक्त 99 रुपयांत पाहण्याची संधी मिळणार आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive