Photos : जैसलमेरच्या वाळवंटात सूर्यास्तासोबत अप्सरेचं झक्कास फोटोशूट!

By  
on  

अवघ्या महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावते. तिचे असंख्य चाहते आहेत. सोनालीच्या प्रत्येक प्रोजेक्ट्सची जशी चाहत्यांना उत्सुकता असते तशीच तिच्या सोशल मिडीयावर ती शेयर करत असलेल्या नवनव्या फोटोशूटची असते. 

सोनालीने नुकतीच राजस्थानच्या जैसलमेरला भेट दिली आहे. या जैसलमेरच्या वाळवंटात तिने एक झक्कास फोटोशूट  केलं आहे. 

जैसलमेरच्या वाळवंटात सूर्यास्तापूर्वी सोनालीने एकापेक्षा एक जबरदस्त फोटोंना पोझेस दिल्या आहेत. 

सोनालीचं  हे झक्कास फोटोशूट प्रसिध्द कोरिओग्राफर आणि तिची मैत्रिण फुलवा खामकरने केलं आहे. 

वाळवंटातलं सूर्यास्ताच्या साक्षीने सोनालीने केलेलं हे फोटोशूट खुपच मनमोहक आहे. 

चाहत्यांनी सोनालीच्या या फोटोशूटवर लाई्क्सआणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Recommended

Loading...
Share