By  
on  

शिवरायांचे गुरु श्री समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारणार हा अभिनेता

ऐतिहासिक सिनेमांसोबतच मराठी सिनेसृष्टीत काही पौराणिक सिनेमेसुध्दा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शिवरायांना घडवणा-या आणि त्यांच्या कर्तुत्वासाठी मोलाचं योगदान ठरणा-या त्यांच्या गुरुंच्या जीवनावर म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामींवर लवकरच एक सिनेमा भेटीला येतायत. 

रामदास स्वामींच्या आयुष्यावर सिनेमा येतोय. रघुवीर असं या सिनेमाचं नाव आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर आऊट झालं असून अभिनेता विक्रम गायकवाड समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारणार आहे. ह्या सिनेमाच्या पुढील अपडेट्सची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive