By  
on  

“झोपू न देणारी दुःख…” मराठी अभिनेत्याची लक्षवेधी पोस्ट

झी मराठी वरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम गेले अनवक वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातले हास्यवीर धमाल स्कीट्स सादर करत प्रेक्षकांना हसवत आहेत. या कार्यक्रमातील हास्यवीर कुशल बद्रिकेची  पोस्ट खुप व्हायरल होत आहे. 

नुकतंच कुशलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने एक फोटो शेअर केला आहे. याबरोबर त्याने झोपेबद्दल भाष्य केले आहे.

 

कुशल बद्रिकेची पोस्ट

“रात्रभर झोपू न देणारी दुःख सुद्धा असतात माणसाला ,
मनातली तळमळ अंतरात उतरत जाते हळू…हळू …
रात्रभर हे विचारांचं वादळ घेऊन आपलं ह्या कुशीवरून त्या कुशीवर, आणि त्या उशीवरून ह्या उशीवर .
“वास्तुशास्त्रानुसार” झोपायच्या दिशा आणि जागा बदलून सुद्धा झोप लागत नाही.
अश्या वेळी मग आपण स्वतःला बदलायचं. :- सुकून”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive