Photos : प्राजक्ता माळी म्हणते, "रात अकेली है बुझ गए..."

By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रंमाची रंगत वाढते.

प्राजक्ता वेस्टर्न लूकमध्ये सुंदर दिसतेच. पण त्यापेक्षाही तिला पारंपरिक लूकमध्ये पाहणं नेटकरी पसंत करतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात तिच्या विविध आऊट्सफिट्सचं नेहमीच कौतुक होतं.

 

प्राजक्ताच्या फोटोशूट इतकीच तिच्या फोटो कॅप्शनची देखील चर्चा होताना दिसते.

तिचं हे नवं फोटोशूट पाहून चाहत्यांनी तर कमेंटचा पाऊसच पाडला आहे.

 

प्राजक्तानं देखील या फोटोशूटला भन्नाट कॅप्शन दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, 'रात अकेली है…बुझ गये दिये…आके मेरे पास..कानों में मेरे…।'

 

 

ब्राऊन रंगाच्या साडीत प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

एकापेक्षा एक अशा जबरदस्त पोझ तिच्या पाहायला मिळतायत. 

नेटकरी प्राजक्ता माळीच्या या अदाकारीवर फुल टू फिदा झाले आहेत. 

Recommended

Loading...
Share