By  
on  

Photos : भर उन्हाळ्यात रिंकू राजगुरुच्या गरमा-गरम लुकची चर्चा!

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. आता ती अनेक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय.पण त्या सोबतच रिंकूने तिच्यात बरेच मोठे बदल केले आहेत. आता ती खुपच ग्लॅमरस झालीय. एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीलासुध्दा ती टक्कर देतेय. 

 

 

रिंकू सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. आपल्या नवनव्या फोटोशूटमधून ती चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवते. नुकतंच रिंकूने तिचं समर स्पेशल फोटोशूट शेयर करत लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

 

पांढऱ्या रंगाची स्पेगेटी आणि त्यावर मस्त असा कॉ़टनचा पर्पल रंगाचा शर्ट रिंकूनं या समर स्पेशल फोटोशूटमध्ये घातला आहे.

नेहमीप्रमाणेच रिंकू आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करतेय. 

चाहत्यांनी रिंकूच्या या खास फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive