By  
on  

सेम टू सेम ! नागराज मंजुळेंचा डुप्लिकेट पाहिलात का?

प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सध्या त्यांच्या घर बंदुक बिरयानी या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. नागराज अण्णांचा या सिनेमात दमदार सिंघम स्टाईल अंदाज पाहायला मिळाला.  याआधी त्यांचे सैराट, फँड्री, नाळ असे चित्रपट विशेष हिट ठरले आहेत. दरम्यान इन्स्टावर त्यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक तरुण मंजुळेंची हुबेहूब नक्कल करताना दिसतो आहे. या तरुणानी दाढी आणि त्याचा चष्माही नागराज यांच्यासारखाच आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूपच चर्चेत आहे. 

 

 

दरम्यान इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या तरुणाचं नाव योगेश तवार असं आहे. इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर असणाऱ्या योगेशने नागराज स्टाइलमध्ये बिर्याणीची रेसिपी दाखवली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive