By  
on  

शाहिरांसोबतची ती खास आठवण सना शिंदेने केली शेयर

केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहिर या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. लोकशाहिर पद्मश्री शाहिर साबळे यांच्या जीवनावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ह्यात सुपरस्टार अंकुश चौधरी शाहिरांच्या भूमिकेत हे तर केदार शिंदेंची लेक सना शिंदे या सिनेमातून पदार्पण करतेय.तिच्या पणजीच्या भानुमती शिंदेंच्या भूमिकेत ती पाहायला मिळणार आहे.

 

सना शिंदे ही शाहीर साबळेंची पणती आहे. सनाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शाहीर साबळे यांच्याबरोबरचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

सनाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शाहीर साबळे यांच्याबरोबरचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. सनाने या फोटोला 'शाहीर साबळे यांच्याबरोबरचं माझं नातं कसं होतं? त्यांच्याबरोबरची एखादी आठवण सांगता येईल का? सगळे मला याबाबत विचारत होते.''त्यांच्याबरोबरचा माझा बालपणीचा हा फोटो सापडला. त्यांची नात असल्याचा मला अभिमान आहे,' असं सनाने म्हटलं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive