By  
on  

Photos : सुपरहॉट मोनोकीनीमध्ये दिसला प्रार्थना बेहेरेचा बोल्ड अंदाज, श्रेयस तळपदेची कमेंट चर्चेत

सिनेमा व मालिका विश्वातला लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री प्रार्थना बेहरेला ओळखले जाते. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील नेहा कामत या भूमिकेतून प्रार्थनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अनेक आगामी सिनेमातून प्रार्थना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटोस शेयर करत असते. आता प्रार्थनाने निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मोनोकीनी किंवा स्विमसूटमधले फोटोज शेअर केले आहेत.

या स्विमसूटमध्ये प्रार्थना जबरदस्त हॉट अंदाज पाहायला मिळतो आहे.

 

प्रार्थनाच्या ह्या हॉट फोटोशूटवर श्रेयस तळपदेने केलेली कमेंट लक्ष वेधून घेत आहे. 

 

श्रेयस कमेंट करत म्हणतोय, फ्लॉवर समजें क्या फायर है मॅडम 

 

 

या स्विमसूटमध्ये प्रार्थना जबरदस्त हॉट दिसत आहे.

 

प्रार्थनाचा हा रिफ्रेशिंग लुक चाहत्यांना आवडलाय. 

 तर काहींनी नेहमीप्रमाणेच फोटोखाली कॉमेंट करत प्रार्थनाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काहींनी तर प्रार्थनाची बरोबरी थेट गौतमी पाटीलबरोबरही केली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive