By  
on  

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘त्या’ स्किटनंतर रसिका वेंगुर्लेकरची समीर चौघुलेंसाठी खास पोस्ट

छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा लोकप्रिय कार्यक्रम सर्वांचा आवडता आहे. या कार्यक्रमतील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. .  याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. मालवणी भाषेतून केलेले तिचे विनोद प्रेक्षकांना खूप आवडतात. रसिकाने नुकतीच समीर चौगुलेंसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

रसिकाने पोस्टमध्ये लिहिलं आहे. सादरीकरण आवडलं की दादा नेहमीच कौतुक करतो . पण एका विशेष स्किटसाठी दादाने आवर्जुन हे बक्षिस दिलं… Thank you सो much दादा.. तू कौतुक करतोस .. चूकाही सांगतोस.. आणि वेळोवेळी प्रोत्साहनही देतोस.. त्या सगळ्यासाठी खूप प्रेम.. या स्किटचाचा लेखक म्हणून हे गिफ्ट मी तुझ्याबरोबर शेयर करणार आहे पशा (प्रसाद खांडेकर)”

रसिकाने या पोस्टमध्ये समीर चौघुलेंसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ह्यात समीर चौघुले तिला कॅडबरी देताना दिसतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive