By  
on  

तांजानियाचा किली पॉलही थिरकला 'बहरला हा मधुमास'वर , पाहा Video

महाराष्ट्र शाहीर या सिनेमातल्या गाण्यांनी सोशल मिडीयावर धुमाकूळ घातलाय. शाहिर साबळेंचा जीवनपट उलगडणा-या केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमातून सना केदार शिंदे पदार्पण करतेय. सनावर चित्रित झालेलं बहरला हा मधुमास हे गाणं सध्या प्रचंड ट्रेंडिंग आहे. ही हुक स्टेप व्हायरल झाली असून तांजानियाच्या किली पॉल आणि त्याच्या बहिणीला देखील गाण्याची भुरळ पडली आहे.

 

 

किली पॉल आणि त्याच्या बहिणीने बहरला हा मधुमास या गाण्यावर रील व्हिडीओ केला आहे. दोघेही त्यावर नाचताना दिसत आहे. किलीची बहिण नीमा हिने मधुमासची हुक स्टेप फार सुंदररित्या केली आहे. किली आणि नीमाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अंकुश चौधरी, सना शिंदे, केदार शिंदे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओवर प्रेक्षकांची प्रेम व्यक्त केलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kili Paul (@kili_paul)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive