By  
on  

Photos : सचिन-सुप्रियांनी साजरा केला लेकीचा वाढदिवस

स्टार किड असूनही श्रिया पिळगावकरने अल्पावधितच मनोरंजनविश्वात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या श्रियाने नुकता्च 25 एप्रिल रोजी म्हणजेच मंगळवारी आपला वाढदिवस साजरा केला. 

नुकतंच श्रियाने आपला वाढदिवस साजरा केला. या दिवसाचे काही खास फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

श्रियाने मराठी-हिंदी सिनेमांपासून वेबसीरिजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलं आहे.

या फोटोंवरुन श्रियाने आपल्या सेटवरच आपला वाढदिवस साजरा केल्याचं दिसून येत आहे.

सचिन-सुप्रिया यांनीसुध्दा लेकीच्या वाढदिवशी सेटवरच खास हजेरी लावली. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive