By  
on  

‘सैराट’ला प्रदर्शित होऊन सात वर्ष पूर्ण, परश्याने केली पोस्ट

नागराज मंजळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाने मराठी सिनेमांमध्ये इतिहास रचला. आर्ची-परशाची प्रेमकथा फक्त महाराष्ट्रच नाही तर अवघ्या देशाने अनुभवली. 

‘सैराट’ चित्रपटाने आकाश व रिंकूला लोकप्रियता मिळवून दिली. पहिल्याच चित्रपट सुपरहिट ठरल्याने ते प्रसिद्धीझोतात आले. आजही प्रेक्षक परश्या व आर्चीवर तितकंच प्रेम करतात. २९ एप्रिल २०१६ साली ‘सैराट’ सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने आकाश ठोसरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन खास पोस्ट शेअर केली 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

 

आकाश ठोसरने केलेल्या या पोस्टवर अनेकांनी हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive