By  
on  

“स्व-कर्तृत्वाने संपूर्ण समाज बदलवणाऱ्या…” सुबोध भावेने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !

दरवर्षी 1 मे हा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हे राज्य भारत देशाचे राज्य म्हणून ओळखले गेले.राज्यातील शाळा, विद्यापीठे आणि सरकारी कार्यालयांना या राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते.

सुबोध भावे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सुबोधने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने महाराष्ट्राचा नकाशा असलेला फोटो पोस्ट केला आहे. 

 

सुबोध भावेची पोस्ट

स्व – कर्तृत्वाने संपूर्ण समाज बदलवणाऱ्या व्यक्तींना जन्म देणाऱ्या आणि घडवणाऱ्या या पवित्र आणि मंगल अशा भूमीला त्रिवार वंदन

“महाराष्ट्र दिनाच्या ” मनपूर्वक शुभेच्छा. कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा, असे सुबोध भावेने दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive