जिजा कोठारेचे हे फोटो पाहून तुम्हालाही आठवण येईल ‘little mermaid’ची

By  
on  

 

निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे सध्या नात जिजासोबत स्विमिंग सेशनची मजा घेताना दिसले. पुण्यात एकेठिकाणी स्विमिंग पुलमधील ही धमाल उर्मिलाने कॅमे-यामध्ये कैद केली आहे.

 

महेश कोठारे आणि जिजासोबत या फोटोमध्ये उर्मिलादेखील कैद झाली आहे.

 

उर्मिला तिचे आणि जिजाचे अनेक फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Intoducing my new 'Best Friend' #JizahKothare #jizstagram #happyfriendshipday #friends #friendsforever #

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare) on

 

काही दिवसांपुर्वी तिने तिचा आणि जिजाचा डान्स करतानाचा फोटो शेअर केला होता.

 

Recommended

Loading...
Share