निखळ हास्य आणि आणि बबली लूक असलेल्या मिताली मयेकरचे हे फोटो तुम्ही पाहिले नसतील

By  
on  

अभिनेत्री मिताली मयेकरचा काही दिवसांपुर्वीच सिद्धार्थ चांदेकरसोबत साखरपुडा पार पडला. पण सिद्धार्थची मैत्रिण इतकीच तिची ओळख नाही.

 

मितालीने सिनेमा, मालिका आणि वेबसिरीजमधूनही स्वत:ची ओळख बनवली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

 

मिताली सर्वप्रथम समोर आली ते ‘बिल्लू बार्बर’ या सिनेमातून.

 

याशिवाय असंभव, भाग्यलक्ष्मी, उंच माझा झोका यांसारख्या मराठी मालिकांमधूनही दिसली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Hi. Picture by- @___iamgaurav HMU- @facedesigner_tg Outfit- @zara

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

 

पण तिचं ख-या अर्थाने सिनेमात पदार्पण झालं ते उर्फी या सिनेमातून. या सिनेमात ती प्रथमेश परबसोबत दिसली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️️️ . . Picture by- @___iamgaurav Outfit- @zara HMU- @facedesigner_tg

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

 

याशिवाय झी युवा वरील ‘फ्रेशर्स’ या मालिकेत दिसली होती. मितालीला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ruled by no one else but the sun.️ Picture by- @___iamgaurav Outfit- @zara HMU- @facedesigner_tg

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

 

Recommended

Loading...
Share