By  
on  

पाहा video: मृण्मयी आणि गौतमीने एकत्र आळवला सुर

मृण्मयी देशपांडेला आपण उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखतोच, पण तिची बहीण गौतमी देखील उत्तम कलाकार आहे. नुकताच या दोघी बहिणींचा एक व्हिडियो व्हायरल झाला आहे. यात मृण्मयी आणि गौतमी ‘जीवलगा कधी रे येशील तु’ या गाण्यावर सुर आळवताना दिसत आहेत. गौतमी सुरेल आवाजात गाताना दिसत आहे तर मृणमयी तिला साथ करताना दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Jeevalaga kadhire yeshil tu.....This time with Taai @mrunmayeedeshpande

A post shared by Gautami (@gautami.v.deshpande) on

 

गौतमी सध्या सारे तुझ्याचसाठी या मालिकेत दिसत आहे. यात तिच्यासोबत हर्षद अतकरी आहे. गौतमी यात श्रुती नावाच्या बॉक्सरची व्यक्तिरेखा साकारताना दिसली होती. याशिवाय ती ‘आम्ही दुनियेचे राजे’ या संगितिकेमध्येही दिसणार आहे. मेकॅनिकल इंजिनीअर असलेली गौतमी बहिण मृण्मयीच्या पावलावर पाऊल ठेवून या क्षेत्रात आली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive