सध्या इन्स्टाग्रामवर धुम आहे ती मराठी सेलिब्रिटींच्या फोटोंची. पण मराठी सेलिब्रिटी का बरं स्वत:च्या लग्नाचे फोटो शेअर करत आहेत बरं? याला कारण आहे समर आणि सुमीचं लग्न. समर आणि सुमीच्या लग्नाचं प्री वेडिंग शूट नुकतंच पार पडलं. यावेळी या दोघांनी इतर मराठी कलाकारंनाही चॅलेंज दिलं की त्यांनीही त्यांच्या लग्नाचे हे फोटो सोशल मिडियावर शेअर करायचे. त्यानुसार अनिता दाते, अभिजीत खांडकेकर, अद्वैत दादरकर, पुष्कर श्रोत्री, स्नेहलता वसईकर, समीर खांडेकर या कलाकारांनी त्यांच्या लग्नातील सुरेख फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. पाहुयात त्यांचे हे फोटो