अभिनेत्री नेहा शितोळे म्हणते, तू जशी आहेस तशी कमाल आहेस'

By  
on  

बिग बॉस2 फेम अभिनेत्री नेहा शितोळे हिने अलीकडेच जुन्या मित्र-मैत्रिणीसोबत फोटो शेअर करून आठवणींना उजाळा दिला आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री स्मिता गोंदकरने बिग बॉस 1 आणि 2 मधील कलाकारांसाठी पार्टी ठेवली होती. यावेळी रेशम टिपणीससोबत नेहाने फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना नेहा म्हणते, 
‘There is something about this lady that makes me love her... तू जशी आहेस तशी कमाल आहेस... Glad to meet you Resham... हा क्षण मी खूप जपून ठेवलाय... खूप प्रेम...’

 

या पार्टीत आरोह वेलणकर आणि माधव देवचकेदेखील हजर होते या दोघांसोबत फोटो शेअर करताना नेहा म्हणते, ‘This frame says a lot... All the three of us have our focuses clear... We do not follow each other, we do not lead each other... We just are there for each other... Solid... Always... I love you'.

 

 

3नेहाच्या बिग बॉसच्या घरातील खेळामुळे ती बिग बॉस फिनालेच्या टॉप टूमध्ये पोहोचू शकली होती. याशिवाय नुकताच नेहाच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजला प्रतिष्ठीत एम्मी अ‍ॅवॉर्डसमध्ये नामांकन मिळालं आहे.

Recommended

Loading...
Share