By  
on  

Navaratri special: नवरात्रीच्या लाल रंगात सजल्या या तारका

आज नवरात्रीचा तिसरा दिवस. आजच्या दिवशी लाल रंगाचा मान असतो. लाल रंग शक्तीचं, उर्जेचं प्रतिक मानला जातो. याशिवाय अनेक ठिकाणी लाल रंगाला सौभाग्याचाही मान आहे. नवरात्रीच्या तिस-या दिवसाला या रंगाची वस्त्र लेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे आज मराठी तारकांनीही लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. पाहुयात त्यांचे फोटो....

 

 

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@tejasnerurkarr Your a magician

A post shared by Shreya Bugde Sheth (@shreyabugde) on

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive