By  
on  

Navratra Special: रुक्ष तरीही खास अशा राखाडी रंगाच्या लेण्यात सजल्या आहेत या अभिनेत्री

आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे. सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पुजा केली जाते. शुंभ निशुंभ राक्षसांच्या वधासाठी देवी पार्वतीने कालरात्रीचं रुप घेतलं. काहीस उग्र, भयावह असं तिचं रुप आहे. या दिवशी राखाडी (ग्रे) रंगाचे कपडे वापरले जातात. मराठी अभिनेत्रींही या रंगाला आपलंसं केलं आहे. पाहुयात त्यांचे काही सुंदर फोटो 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Navratri Day 7, Color : Grey Worshipping of Goddess Kalaratri . Origin - When the Goddess Parvati removed outer golden skin to kill demons named Shumbha and Nishumbha, She was known as Goddess Kalaratri. Kalaratri is the fiercest and the most ferocious form of Goddess Parvati. . Iconography - Goddess Kalaratri complexion is dark black and She rides on a donkey. She is depicted with four hands. Her right hands are in Abhaya and Varada Mudra and She carries sword and the deadly iron hook in her left hands. . Details - Although the Goddess Kalaratri is the most ferocious form of Goddess Parvati, She blesses her devotees with Abhaya and Varada Mudras. Because of her Shubh or auspicious power within her ferocious form Goddess Kalaratri is also known as Goddess Shubhankari (शुभंकरी). . Favourite Flower - Night blooming jasmine (रातराणी) . Mantra - ॐ देवी कालरात्र्यै नमः॥ . Prarthana - एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता। लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी॥ वामपादोल्लसल्लोह लताकण्टकभूषणा। वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥ . Stuti - या देवी सर्वभू‍तेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ . Dhyana - करालवन्दना घोरां मुक्तकेशी चतुर्भुजाम्। कालरात्रिम् करालिंका दिव्याम् विद्युतमाला विभूषिताम्॥ दिव्यम् लौहवज्र खड्ग वामोघोर्ध्व कराम्बुजाम्। अभयम् वरदाम् चैव दक्षिणोध्वाघः पार्णिकाम् मम्॥ महामेघ प्रभाम् श्यामाम् तक्षा चैव गर्दभारूढ़ा। घोरदंश कारालास्यां पीनोन्नत पयोधराम्॥ सुख पप्रसन्न वदना स्मेरान्न सरोरूहाम्। एवम् सचियन्तयेत् कालरात्रिम् सर्वकाम् समृध्दिदाम्॥ . Stotra - हीं कालरात्रि श्रीं कराली च क्लीं कल्याणी कलावती। कालमाता कलिदर्पध्नी कमदीश कुपान्विता॥ कामबीजजपान्दा कमबीजस्वरूपिणी। कुमतिघ्नी कुलीनर्तिनाशिनी कुल कामिनी॥ क्लीं ह्रीं श्रीं मन्त्र्वर्णेन कालकण्टकघातिनी। कृपामयी कृपाधारा कृपापारा कृपागमा॥ PC: @ajitpendse_photography Make-up: @vishwanathmithu @aadiwagh__official Hair: Sandhya kharat Costumes: @feb_marine

A post shared by Shweta pendse (@shweta_pendse_official) on

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शारदीय नवरात्र सातवी माळ - सप्तमी रंग - राखाडी रुप - काली माता काली ही हिंदू धर्माची प्रमुख देवी आहे. दुर्गा या सुंदर स्वरूपाचे हे अंधकारमय आणि भयानक रूप आहे ज्याची उत्पत्ती दुष्टांचा वध करण्यासाठी झाली आहे. आईचे हे रूप नष्ट करणारच आहे, परंतु हा प्रकार केवळ त्या दिव्य स्वरूपाचा आहे, ज्यांना दया नाही. म्हणून आई काली चांगल्या लोकांची शुभचिंतक आहे आणि ती पूज्य आहे. श्री कालीमाता अम्मावरी देवस्थान हे त्रिशक्ती पीठ म्हणून प्रसिद्ध आहे. कालीचे प्रारंभिक स्वरूप दुष्ट शक्तींचा नाश करणार आहे. ती शक्तीचे सर्वात शक्तिशाली रूप आहे . कालांतराने, तिची भक्ती हालचाली आणि तांत्रिक पंथांद्वारे दिव्य आई, विश्वाची आई, आदिशक्ती किंवा आदिशक्ती म्हणून विविध प्रकारे उपासना केली गेली . शाक्त हिंदू आणि तांत्रिक पंथ याव्यतिरिक्त तिचे अंतिम वास्तव किंवा ब्राह्मण म्हणून उपासना करतात . तिला दैवी संरक्षक आणि मोक्ष प्रदान करणारी म्हणून देखील पाहिले जाते, Concept - @kashmirakulkarni_official Look designer - @shwetapradeep_22 Photography @pc_creation21 Makeup - @prathamesh_makeup_artist Jewellery designer - @uttara_tawde Costume - @samhita_withlove #navratri #navratispecial #mahakali #devi #kashmirakulkarni #kashhmira #kashmirakulkarni #goddess #matarani #jewellery #blessing @star_pravah @starmediamarathi @marathiboxoffice @marathicineyug @m @instagram @beingmarathi @shreegurudevadutta #indiangodess @marathipr @deepakdewoolkar #ishwarivision. #indiangodess #spirituality

A post shared by Kashhmira G Kulkarrni (@kashmirakulkarni_official) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कालरात्रि . . एकवेणिजपाकर्णपूर नग्ना खरास्थिता ।लम्बोष्ठी कर्णिकाकर्णि तैलभ्यक्तशरीरिणी । वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा । वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी । . . Meaning- This mantra describes her form; she is naked, rides on a donkey, long tongue, lustrous body, wearing ornaments in legs like lightening, Balck in colour, unlocked hair, big eyes and ears and looking very dangerous . . Wearing silver jewellery by @manjiri_oak ️️️ Can't explain how much I have liked the necklace, Thank you tai . . #navdurga #kalratri #shakti #prajaktamali #silver #grey

A post shared by Prajakta (@prajakta_official) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दुर्गेचे सातवे रूप - कलरात्री देवी #navratrispecial #bharatnatyam #gray . @bharatnatyam_dancers_india @bharatnatyam_vibes @bharatnatyam_fan_club98 @bharatnatyamonline @bharatnatyam_ @bharatnatyam_the_eternal_space @kalashri_bharatnatyam @shruti_vedanta.bharatnatyam @vaishu_vaidyanathan @gayatrigogate_bharatnatyam @classicaldanceevents @_____madhura_____ @classicaldanceposts @classicaldancesofindia @classical_dance_bharatnatyam @indianclassicalmusic.mumbai @indian_culturee @indianculture._ @marathi__culture @marathicultures @marathi_culture_official @marathi_culter @marathi_culture_ . . #designby : @sai_paranjape . #makeupby : @madhurikhese_makeupartist . #capturedby : @yogendra_chavhan

A post shared by Prajakta Gaikwad (@prajakta_gaikwad_official) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नवरात्र दिवस - ७ विविधतेतून नटलेला मी भारत रंग- राखाडी- राज्य- आसाम हा रंग आत्मविसाचा व मातृत्वाच्या अभेद्य शक्तिचं प्रतिक आहे. #आसाम_संस्कृती आसामचे सांस्कृतिक जीवन वेगवेगळ्या सांस्कृतिक संस्था आणि धार्मिक केंद्र, जसे की सत्रे आणि नामगृहाच्या क्रियाकलापांमध्ये गुंफलेले आहे. गेल्या 400 वर्षांपासून, आसाममधील केवळ सत्रे तेथील लोकांचे धार्मिक आणि सामाजिक कल्याण पाहतात. बिहू सण :- आसामी हिंदू धर्मातील सर्व सण पाळतात, परंतु त्यांचा सर्वात महत्त्वाचा उत्सव बिहू आहे, जो वर्षातून तीन वेळा साजरा केला जातो. आसामचे वैशिष्ट्य आणि संस्कृती असलेल्या बिहू उत्सवांच्या काळात हे नृत्य केले जाते. रोंगाली बिहू, काटी बिहू, माघ बिहू या उत्सवांच्या काळात बिहू नृत्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. मूलत: हे कृषी सण आहेत. In frame - अश्विनी महांगडे. Makeup - सज्जना दुटाळ. Photography - दादा कपने.

A post shared by Ashwini Pradipkumar Mahangade (@ashwini_mahangade_official) on

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive