By  
on  

83 Wrap-Up Party: कलाकारांनी केली जबरदस्त धम्माल,आदिनाथ कोठारेने शेअर केला दीप-वीरसह फोटो

 रणवीर -दीपिकाच्या लग्नानंतर  '83- द फिल्म'  हा त्यांचा पहिला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचं शुटींग पूर्ण झालं असून काल ह्यानिमित्त मुंबईत  रॅप-अप पार्टी ठेवण्यात आली होती. '83- द फिल्म' सिनेमात मराठमोळ्या अभिनेता आदिनात कोठारे आणि  चिराग पाटील यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यामुळे ह्या पार्टीचे व दीप-वीरसोबतचे मॅडनेसने भरपूर असे काही हटके फोटो आदिनाथने नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. 

आदिनाथ कोठारे इन्स्टाग्रामवरुन '83 Wrap-Up Party'चे फोटो शेअर करत म्हणतो, ".... आणि आमच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय प्रवास संपला, पण तो कायम लक्षात राहील. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

And it’s a wrap to an incredible journey etched into our lives forever ! @83thefilm #wrapupparty #aboutlastnight

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

 

 

 

भारतीय क्रिकेटचे महान खेळाडू कपिल देव यांच्या रुपात रणवीर सिंह  या सिनेमात अगदी हुबेहुब दिसतोय. 

ज्या सिनेमाची निर्मितीपासून चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे ‘83 द फिल्म ’.ज्या सिनेमाची निर्मितीपासून चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे ‘83 द फिल्म ’. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकलेल्या टीमवर आधारित बायोपिक आहे.  

‘83 द फिल्म ’ हा मल्टिस्टारर सिनेमा पुढच्या वर्षी 10 एप्रिल  2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

And it’s a wrap to an incredible journey etched into our lives forever ! @83thefilm #wrapupparty #aboutlastnight

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

And it’s a wrap to an incredible journey etched into our lives forever ! @83thefilm #wrapupparty #aboutlastnight

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive