‘सुयोग’ नाट्यरसिकांसाठी घेऊन येत आहे, ‘थोडं तुझं थोडं माझं’

By  
on  

सुयोग या नाट्यसंस्थेने आजवर अनेक उत्तमोत्तम नाटकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. आता या संस्थेचं 88 वं नाटक रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. दस-याच्या शुभ मुहुर्तावर या नाटकाची घोषणा झाली आहे. ‘थोडं तुझं, थोडं माझं असं या नवीन नाटकाचं नाव आहे. अभिनेता, दिग्दर्शक अभिजीत गुरुने या नाटकाचं लेखन केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दसऱ्याच्या मुहूर्तावर देण्यात येणाऱ्या आपट्याच्या पानालाही सोनं म्हणतात, म्हणूनच ह्या शुभं मुहूर्तावर सुयोगच्या आगामी बावन्नकशी सोनेरी नाटकाची ही पहिली जाहीरात. थोडं तुझं थोडं माझं शुभ दसरा Even though this Video was my initial thought but there are few very important people without whom this video wouldn’t have been possible.They made this video. Sanchit Mhatre Mukul Kashikar Onkar Ghadi Suyog Bhuvad Darshana Tamboli Panchamrut Arts Sudhir Bhat Theater Suyog Productions

A post shared by Suyog Productions (@suyogproductions) on

 

विशेष म्हणजे अभिजीत आणि त्याची पत्नी समिधा या नाटकात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अभिजीत सध्या  ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेत केडीची भूमिका साकारत आहे. अभिजीतच्या या नव्या नाटकाला स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सुयोगचं ‘अनन्या’ हे नाटकदेखील रसिकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सुयोग ची ८८ वी कलाकृती लवकरच !

A post shared by Suyog Productions (@suyogproductions) on

 

Recommended

Loading...
Share