By  
on  

बॉलिवूड अभिनेत्रींना विसरा मराठीतील या हॉट आणि बोल्ड अभिनेत्रीच्या अदा पाहा

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मिडीयावर भलतीच अॅक्टीव्ह असते. आपल्या नवनवीन प्रोजेक्ट्सबद्दल नेहमी चाहत्यांना सोशल मिडीयावरुन माहिती देणारी भाग्यश्री सध्या आपल्या बोल्ड अवतारातील फोटोशूट्समुळे भलतीच चर्चेत असते. एखाद्या बॉलिवूड अभिनेत्री एवढीच भाग्यश्रीसुध्दा बिनधास्त हॉट फोटो शूट करते आणि तिच्यावर चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतात.  

भाग्यश्री लवकरच आता आपला तेलगू डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Chikati Gadilo Chithakotudu. #titlesong #telugudebut #chikatigadilochithakotudu

A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote) on

 

भाग्यश्रीचे 'पाटील' आणि 'माझ्या बायकोचा प्रियकर' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले असून, लवकरच तिचा 'विठ्ठल' हा सिनेमादेखील या वर्षाअखेरीस प्रदर्शित होत आहे. यात तिची एक विशेष भूमिका आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Take the sourest lemon life has to offer, turn it into resembling lemonade and let them wonder how did u do it!

A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote) on

 

 

साजि-या-गोजि-या चेह-याच्या भाग्यश्रीने आपल्या अभिनयाद्वारे मराठी प्रेक्षकांच्या मनात छाप पाडण्यास यश मिळवले आहे. पण आता हिंदी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास ती सज्ज झाली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Flaunt it flawlessly!

A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

You cant do epic shit only with basics!

A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive