By  
on  

कुशल बद्रिकेने हृदयस्पर्शी पोस्ट्मधून मानले आईचे आभार

नुकताच झी मराठी: उत्सव नात्यांचा हा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात एक हृदयस्पर्शी अनुभव सर्वांना घेता आला. यावेळी वाहिनीने ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकारांच्या मातोश्रींचा सन्मानही केला. यावेळी कुशल बद्रिकेच्या यांच्या मातोश्रीही उपस्थित होत्या. यावेळच्या भावना कुशलने एका हृदयस्पर्शी पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. कुशलने आईचे आभार मानले आहेत. इतरांकडून अवहलेना वाट्याला येऊनही आईने कधीही कुशलला अंतर दिलं नाही. या भावना कुशलने व्यक्त केल्या आहेत. अशी आहे त्याची पोस्ट:

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive