सिध्दार्थ-मितालीचे हे फोटो पाहुन तुम्ही म्हणाल Wow !

By  
on  

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी इंडस्ट्रीतील क्युट कपल. नेहमीच नवनवे फोटशूट करुन चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यात त्यांचा हातखंडा. या दोघांचंही सोशल मिडिया फॅन फॉलोविंग बरच आहे. ही जोडी अनेकदा त्यांचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. आताही या दोघांनी  खुपच स्पेशल आणि इंटीमेट फोटोशूट केलं आहे आणि ते पाहून तुम्हीसुध्दा म्हणाल Wow ! 

 

सिद्धार्थ आणि मिताली कायम एकमेकांसोबत वावरत असत. तसेच सिद्धार्थ एक उत्तम फोटोग्राफर सुद्धा असल्याने त्याने काढलेले फोटो मिताली नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर शेयर करत असते.

 

 

 

 

या सेलिब्रिटी कपलचा साखरपुडा सुद्धा झाला आहे. आता हे दोघं लग्नाच्या बेडीत कधी अडकतात याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. 

 

Recommended

Loading...
Share