प्रिया बापट सोशल मिडियावर बरीच अॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे वेगवेगळ्या लूक मधील फोटो शेअर करत असते आताही प्रियाने ट्रॅडिशनल वेअरमधील एक फोटो शेअर केला आहे. एका फॅशन शो साठी तिने हा लूक केला होता. ब्लॅक डीप नेक असलेला ब्लाऊज आणि तशाच रंगाचा घागरा, त्यावर लाल रंगाचा बनारसी दुपट्टा यामध्ये प्रिया खुपच सुंदर दिसत आहे. प्रियाचे ट्रॅडिशन लूकमधील फोटो पाहा....