आणि हिरकणीने बाजी मारली... सोनाली ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

By  
on  

सोनाली कुलकर्णी उत्तम अभिनेत्री आहेच. अलीकडेच रिलीज झालेल्या हिरकणी या सिनेमाने तिच्या करीअरला चार चांद लावले आहेत. अलीकडेच पार पडलेल्या ‘महाराष्ट्राचा फेव्हरिट कोण?’ या पुरस्कार सोहळ्यात तिला ‘‘महाराष्ट्राची फेवरिट अभिनेत्री’चा बहुमान मिळाला आहे. 
सोनालीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तुमच्या प्रेमामुळे हिरकणी आज ७व्या आठवड्यात पदार्पण करत आहे. अश्यात भरगोस मतांनी #mfk2019 पुरस्कार जिंकणे म्हणजे रसिकांची मने आम्ही खऱ्या अर्थाने जिंकली आहेत याची पावती आहे. महाराजांच्या भुमिकेसाठी @oakprasad यांना ‘फेवरेट सहाय्यक अभिनेता’ मला ‘महाराष्ट्राची फेवरट अभिनेत्री’ आणि चित्रपटाला ‘महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा’ असे ३ महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. हिरकणीच्या यशात तुमचा सहभाग मोठा आहे. खूप खूप मनापासून आभार... असाच पाठिंबा कायम असू द्या. आम्ही असंच प्रामाणिकपणे काम करत राहू जय शिवराय @perfectmomentphoto_

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

सोनाली या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणते, ‘तुमच्या प्रेमामुळे हिरकणी आज ७व्या आठवड्यात पदार्पण करत आहे. अश्यात भरगोस मतांनी #mfk2019 पुरस्कार जिंकणे म्हणजे रसिकांची मने आम्ही खऱ्या अर्थाने जिंकली आहेत याची पावती आहे. महाराजांच्या भुमिकेसाठी @oakprasad यांना ‘फेवरेट सहाय्यक अभिनेता’ मला ‘महाराष्ट्राची फेवरट अभिनेत्री’ आणि चित्रपटाला ‘महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा’ असे ३ महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. 

 

 

हिरकणीच्या यशात तुमचा सहभाग मोठा आहे. खूप खूप मनापासून आभार... असाच पाठिंबा कायम असू द्या. आम्ही असंच प्रामाणिकपणे काम करत राहू. ‘जय शिवराय’. सोनाली सध्या विक्की वेलिंगकर या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली आहे.

Recommended

Loading...
Share