By  
on  

OMG ! अभिनेत्री प्राजक्ता माळीने चाहत्यांना केलं खल्लास

अभिनेत्री प्राजक्ता माळीने एक सुपर हॉट फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत चाहत्यांना खल्लास केलं आहे. प्राजक्ताच्या या फोटोवर फॉलोवर्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडीयावरुन चाहत्यांच्या संपर्कात असते. प्राजक्ताच्या अभिनयासोबतच ती निवेदिका म्हणूनही चाहत्यांना प्रचंड आवडते. 

प्राजक्ताचा हा फोटो फार जुना असून थ्रे बॅक म्हणून तिने तो ब्लॅक आणि व्हाईट अंदाजात खास शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#throwback . . P. C. - @tejasnerurkarr

A post shared by Prajakta (@prajakta_official) on

सहज-सुंदर अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता एक कुशल नृत्यांगनासुध्दा आहे. प्राजक्ताचे नेहमीच हॉट आणि बोल्ड अंदाज तिच्या फोटोंमधून नेहमीच पाहायला मिळतो. महाराष्ट्राचा फेव्हरिट कोण , या अवॉर्ड सोहळ्यातील प्राजक्ताच्या लुक्सचीसुध्दा बरीच चर्चा रंगली होती. तिचे नवनवीन लुक्स पाहण्याची नेहमीच चाहत्यांना उत्सुकता असते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive