By  
on  

पाहा Photos: मराठमोळ्या सेलिब्रिटींचा ख्रिसमस मूड ऑन

आज 25 डिसेंबर  सर्वत्र ख्रिसमसची धामूधूम पाहायला मिळतेय. नाताळचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय. आपले मराठी सेलिब्रिटीसुध्दा ख्रिसमस दणक्यात साजरा करतायत आणि आपल्या चाहत्यांना खास उत्साहात शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या या शुभेच्छांसह त्यांनी आपले ख्रिसमस मूड मधील विविध फोटोसुध्दा पोस्ट केले आहेत. 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive