By  
on  

सुबोध भावेने शेअर केलं त्याच्या आगामी वेबसिरीजचं टायटल साँग

अभिनेता सुबोध भावेने प्रॉमिस केल्याप्रमाणे त्याने लहान मुलांसाठी गोष्टींचा खजाना आणला आहे. यामध्ये तो दर गुरुवारी लहान मुलांसाठी गोष्टी सांगणार आहे. ‘सुबोधदादाची गोष्ट’ या शीर्षकाखाली त्याची छोटी वेबसिरीज रिलीज होईल. या सिरीजचा टायटल ट्रॅक सुबोधने नुकतंच शेअर केलं आहे. मानसी कुलकर्णी खासनीसने या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नमस्कार मित्रांनो, येत्या नवीन वर्षात ४ जानेवारीपासून सुबोध भावे या युट्युब चॅनेल वर रिलीज होणाऱ्या #सुबोध दादा ची गोष्ट या छोटेखानी वेब-सिरीज चं शीर्षकगीत मी आज खास माझ्या छोटया मित्रमैत्रिणींसाठी घेऊन आलोय तुम्हाला जर हे गाणं आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या आवाजात मोबाईल वर रेकॉर्ड करून मला पाठवा आणि कदाचित तुमचा व्हिडियो माझ्या एखाद्या एपिसोड च्या टायटल ट्रक मध्ये दिसेल... चला तर मग… तुमचं गाणं पाठवा [email protected] या इमेल आयडी वर.... तुम्हा सर्वाना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा...! संकल्पना, दिग्दर्शन आणि सादरीकरण : सुबोध भावे छायाचित्रण : मेहुल चिमठाणकर @storysixty संकलन : चारू चिमठाणकर @charuvanikar छायाचित्रण सहाय्य : सागर बोनदार्डे स्थिरचित्रण : राहुल कुलकर्णी @kshots.rkp शीर्षकगीत : नचिकेत खासनीस @nachiketkhasnis संगीत दिग्दर्शन : डॉ. मानसी कुळकर्णी - खासनीस संगीत संयोजन : सत्यजित रानडे गायक : अनन्या रानडे, रुजूल जोशी, ईशी सिन्हा, ऋचा नांदोडे , नुपूर गीतापाठी आणि राधा नचिकेत ध्वनिमुद्रक : अजिंक्य पुरंदरे, सत्यजित रानडे ध्वनिमुद्रण (टायटल ट्रॅक ): डॉट वेव्ह स्टुडिओ, पुणे व्यवस्थापक : कुशल खोत @kushal_khot निर्मिती : सुबोध भावे आणि नचिकेत अशोक खासनीस @nachiketkhasnis #subodhbhave #youtube #story #marathi #marathistory #newproject #actorslife #marathiactor #superstar #kids #forkids #storytelling #firstepsiode #onair #goodmorning #Saturday #newproject #firstlove #subodhdadachigoshta #storytime #creativework #happykids #swipeup #happynewyear #2020 #merryXmas #christmas #Xmasgreetings #titletrackrelease #titletrack

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

 

ही पोस्ट शेअर करताना सुबोध म्हणतो, ‘ सुबोध भावे या युट्युब चॅनेल वर रिलीज होणाऱ्या #सुबोध दादा ची गोष्ट या छोटेखानी वेब-सिरीज चं शीर्षकगीत मी आज खास माझ्या छोटया मित्रमैत्रिणींसाठी घेऊन आलोय
तुम्हाला जर हे गाणं आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या आवाजात मोबाईल वर रेकॉर्ड करून मला पाठवा आणि कदाचित तुमचा व्हिडियो माझ्या एखाद्या एपिसोड च्या टायटल ट्रक मध्ये दिसेल... चला तर मग… तुमचं गाणं पाठवा’. यासोबतच सुबोधने नाताळच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive