By  
on  

तेजस्विनी पंडित चाहत्यांसाठी गाणं गात होती पण अचानक घडलं हे......

अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियावरून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनेही चाहत्यांना हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. तेजस्विनीने एक व्हिडियो शेअर केला आहे. यात ती एक ख्रिसमस जिंगल गाणार असल्याचं सांगते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Trying to Sing a Christmas Song but.......‍️ . . #merrychristmas #mykindavibe #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

 

ती गायला सुरु करणार तोच एक रेनडिअर सॉफ्ट टॉयमधून जिंगल ऐकू येते. तेजस्विनी त्याला दूर करते पण ते फ्रेममध्ये पुन्हा येतं. व्हिडियोच्या शेवटी तेजस्विनी ख्रिसमसच्या शुभेच्छा देते. तेजस्विनी अलीकडेच अमेरिका दौ-यावर गेली होती. या ट्रीपचे अनेक फोटोही तिने यावेळी शेअर केले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive