By  
on  

पाहा अभिनेत्री सायली संजीवचा ग्लॅमरस अंदाज

‘काहे दिया परदेस’ मालिकेतून घरागरांत पोहचलेली अभिनेत्री सायली संजीव सध्या मोठ्या पडद्यावर चांगलीच चर्चेत आहे. एकापाठोपाठ एक तिच्या सिनेमांची चर्चा आहे. तिचा 'आटपाडी नाईट्स' हा सिनेमा उद्या रसिकांच्या भेटीला येतोय.. गंभीर विषयाला  हलकी-फुलकी फोडणी दिली आहे. तिच्या प्रेमाचा हा झांगडगुत्ता पाहण्याची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. 

सायलीने नुकताच आपला एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या ड्रेसमध्ये ती खुपच खुलून दिसतेय. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सायली खुपच सुंदर दिसतेय. सायलीचे अनेक सिनेमे रसिकांच्या भेटीला येत आहेत. त्यात गोष्ट एका पैठणीची, दाह, सातारचा सलमान, एबी आणि सीडी या सिनेमांचा समावेश आहे. सायलीचा खुप मोठा चाहता वर्ग असल्याने त्यांना तिच्या सिनेमांची उत्सुकता लागून राहिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happiness • • • #goodevening #thursday #happiness #fashion #photoshoot #clothingbrand #missamoreclothing

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive