पाहा Photos : मराठी अभिनेत्री म्हणतायत, 'तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला'

By  
on  

आज संपूर्ण देशभरात मकरसंक्रांतीची धूम आहे. आजचा दिवस म्हणजे महिलांचा नटण्या-थटण्याचा हक्काचा दिवस. आपल्या मराठी अभिनेत्रीसुध्दा मकरसंक्रांती निमित्त खास साज लेवून सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणतायत.

काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची ऊष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे. म्हणूनच स्पृहा जोशी, सायली संजीव, तेजश्री प्रधान, जुई गडकरी आदी अभिनेत्री काळ्या रंगाच्या साडीत खुलून दिसतायत. 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share