अमृता खानविलकरच्या स्टायलिश अदा, चाहते झालेत फिदा

By  
on  

 

अमृता खानविलकर सोशल मिडियावर भलतीच अ‍ॅक्टीव्ह असते. अमृता फक्त अभिनेत्रीच नसून ती एक उत्तम निवेदिका, कुशल नृत्यांगना आणि फिटनेस आयकॉन म्हणूनही ओळखली जाते. अमृता सध्या ‘चोरीचा मामला’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय पुष्कर जोगसोबत ‘वेल डन बेबी’ सिनेमातूनही दिसणार आहे. अमृताने अलीकडेच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यात ती कमालीची हॉट दिसत आहे. पाहा तिचे ग्लॅमरस लूक. 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#niceisthenewnaughty Dress @mad.glam @nehachaudhary_ @ipshita.db

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

 

Recommended

Loading...
Share