स्वप्नील जोशीने शेअर केला त्याच्या आवडत्या शोमधील फोटो

By  
on  

अभिनेता स्वप्नील जोशी सोशल मिडियवार फॅन्ससाठी काहीना काही सतत पोस्ट करत असतो. आताही त्याने एक खास पोस्ट चाहत्यांसाठी शेअर केली आहे. या पोस्टमधील फोटोमध्ये स्वप्नील जोशी आणि शिवाजी साटम दिसत आहेत. स्वप्नील म्हणतो, ‘तुम्ही केलेलं काम लोकांन समोर येतं आणि त्या कामाचं कौतुक सुद्धा होतं. तुम्हाला as an actor फार हुरळून जायला होतं! काही कामं अशी असतात ज्याचं मला स्वतःला फार कौतुक असतं पण दुर्दैवाने, कुठल्या न कुठल्या कारणाने ते काम कधीच लोकांन समोर येत नाही.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तुम्ही केलेलं काम लोकांन समोर येतं आणि त्या कामाचं कौतुक सुद्धा होतं. तुम्हाला as an actor फार हुरळून जायला होतं! काही कामं अशी असतात ज्याचं मला स्वतःला फार कौतुक असतं पण दुर्दैवाने, कुठल्या न कुठल्या कारणाने ते काम कधीच लोकांन समोर येत नाही. Back in the day मी एक show केला होता, "वाळूचं घर". हे photos त्याच्या pilot episode चे आहेत. अत्यंत सुंदर आणि हळवा show होता. Unfortunately तो show AIR झाला नाही, त्या मुळे लोकांना त्याचा पुढचा भाग बघता आला नाही. हा माझ्या मनाच्या अत्यंत जवळचा show होता. ह्या photos मध्ये शिवाजी काका सुद्धा आहेत. Life is but a mixed bag of emotions and this is one of them. आजचा‌ #throwbackthursday . . . #tbt #throwback #thursday #bnw #blackandwhite #memory #memories #old #pilotepisode #marathi #life #story

A post shared by SWWAPNIL JOSHI (@swwapnil_joshi) on

 

 

Back in the day मी एक show केला होता, "वाळूचं घर". हे photos त्याच्या pilot episode चे आहेत. अत्यंत सुंदर आणि हळवा show होता. Unfortunately  तो show AIR  झाला नाही, त्या मुळे लोकांना त्याचा पुढचा भाग बघता आला नाही. हा माझ्या मनाच्या अत्यंत जवळचा show होता. ह्या photos मध्ये शिवाजी काका सुद्धा आहेत.’ 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#tbt . . . #throwbackthursday #bnw #vintage #bnw #developed #photographs #iggood #instagood

A post shared by SWWAPNIL JOSHI (@swwapnil_joshi) on

 

सप्नीलने यासोबतच आणखी एक पोस्टदेखील शेअर केली आहे. यात तो आणि शिवाजी साटम बॉलने खेळताना दिसत आहेत. स्वप्नील मागील वर्षी मोगरा फुलला या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आला होता. स्वप्नील जोशी लवकरच आगामी 'बळी' या हॉररपटामधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share